औषधीय रेणूंच्या संरचनेसाठी आवश्यक इष्ततम संप्रेरकांची निवड करण्यासाठी मशीन लर्निंग तंत्राचा वापर
Engineering
दूषित पाण्यातून जड धातू दूषितांना एकाच टप्प्यात काढून टाकण्यासाठी संशोधकांनी तयार केली नवीन सामग्री
नवीन संशोधनाने सिद्ध केले की रंग किंवा शाईच्या वाळलेल्या डागाचा आकार त्यातील कणांच्या आकारमान व प्रमाणावर अवलंबून असते
इंकजेट प्रिंटरसाठी ठराविकच शाई वापरावी असे का बरं सांगितले जाते? कुठला इतर रंग किंवा वेगळी शाई वापरली तर का चालत नसावी? शाई योग्य नसेल तर पूर्ण व एकसमान छ्पाई होत नाही. छापण्यासाठी वापरली जाणारी शाई एक कलिल असते - म्हणजे घनपदार्थाचे बारीक कण द्रव पदार्थात निलंबित असतात. कागदावर एकसमान छापले जावे अश्या रीतीने घन कणांचा आकार व संहती ठरवून शाई तयार केली जाते.
सुधारित वर्धन विनिर्माण (इम्प्रुव्हड ऍडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग) वापरून झीज झालेले औद्योगिक भाग दरुस्त करण्याची भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथील संशोधकांनी प्रस्तावित केलेली नवीन पद्धत, उद्योगक्षेत्राच्या शाश्वत वाढीसाठी उपयुक्त ठरेल|
माती सुपीक करणारे स्यूडोमोनास जीवाणू, कीटकनाशक म्हणून वापरल्या जाणाऱ्या कार्बेरिलचे विघटन करण्यासही सक्षम असल्याचे संशोधनातून पुढे आले आहे
चेन्नईमधील पूरस्थितीचे पूर्वानुमान वर्तविण्यासाठी भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथील संशोधकांनी नवी प्रणाली विकसित केली
संशोधकांनी विकसित केले स्थिर, कमी ऊर्जा वापरणारे ट्रानसिस्टर बनवण्याचे नवीन तंत्र
आयआयटी मुंबई येथील संशोधकांनी पूर्णपणे भारतात रचित व उत्पादित असा पहिला स्वदेशी मायक्रोप्रोसेसर तयार केला आहे
भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथील स्थापत्य विभागात कार्यरत, प्राध्यापक सुबिमल घोष यांना वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सी एस आय आर) पुरस्कृत शांती स्वरूप भटनागर पुरस्कार २०१९ जाहीर झाला आले. भूपृष्ठावरील प्रक्रियांचा भारतीय पर्जन्यमानावर कसा प्रभाव पडतो तसेच क्षेत्रीय पर्जन्यमान आणि त्याचा अंदाज अचूकपणे वर्तविण्यासाठी त्याचा उपयोग कसा करता येईल, यासाठी त्यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.
आयआयटी मुंबई मधील शास्त्रज्ञांनी स्मार्टफोनला जोडता येतील अशी छोटी व स्वस्त सूक्ष्मदर्शी भिंगे विकसित केली आहेत.