भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथील संशोधकांनी महाराष्ट्राच्या पश्चिम किनार्यावर उपलभ्य भूऔष्णिक प्रणालींचा शोध लावला आहे
General
आयुष्याची सगळी उमेदीची वर्षे धावपळीत घालवल्यावर म्हातारपण निवांत जावे अशी प्रत्येक सर्वसामान्य माणसाची माफक अपेक्षा असते, नाही का? पण आपल्या देशातल्या वृद्धांची परिस्थिती मात्र थोडी काळजीत टाकणारी असल्याचे एका नवीन संशोधनातून लक्षात आले आहे.
भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथील संशोधकांनी मोबाइल सेवा देणार्या कंपन्यांना मोबाइल साधनांसाठी कार्यक्षमपणे नेटवर्क निवडता येईल असे अल्गॉरिथ्म विकसित केले आहे.
सूक्ष्मजीव अत्यंत लहान आकाराचे असतात, पण आपल्या कल्पनेपलीकडे असलेल्या ठिकाणीसुद्धा जगण्याची क्षमता त्यांच्यात असते - अगदी जमिनीखाली हजारो मीटर खोलवर सुद्धा! नुकतेच, भारतीय तंत्रज्ञान संस्था खडकपुर आणि बोरहोल जियोफिजिक्स रिसर्च लॅबोरेटरी कराड येथील संशोधकांना एका अभ्यासात पश्चिम भारतातील कोयना-वारणा क्षेत्रामधील खडकांच्या नमुन्यात सूक्ष्मजीव असल्याचा पुरावा सापडला आहे. हे जमिनीवर दिसणारे खडक नव्हे तर खोल खड्डे खणून काढलेले आहेत.
भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथील शास्त्रज्ञांनी कमी तापमानात आण्विक हायड्रोजनचा वापर करून तांब्याच्या पत्र्यावर नॅनोग्राफीनची निर्मिती केली आहे.
उपग्रहाने घेतलेल्या चित्रांचे विश्लेषण करण्याची नवीन पद्धत आपत्ती मध्ये बचाव व मदत कार्य सोपे करणार
भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथील संशोधक अनुशीतन वापरुन टायटेनियमला आकार देण्याची प्रक्रिया सोपी करायचा प्रयत्न करत आहेत
सरपटणाऱ्या प्राण्यांचा व बेडकांचा अभ्यास करणाऱ्यांना म्हणजेच उभयसृपशास्त्रज्ञांना २०१८ चे वर्ष प्रोत्साहित करणारे होते कारण मंडूक व पालीच्या २० नवीन जाति इथे सापडल्या. २०१९ सुरू होत असताना हेच सत्र चालू ठेवत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि झुऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, कोलकाता येथील शास्त्रज्ञांनी महाराष्ट्रात असलेल्या उत्तरेकडील पश्चिम घाटांत किरकिऱ्या बेडकाची (क्रिकेट फ्रॉग) एक नवीन जाति शोधली आहे.
अल्प उत्पन्न गृहयोजनेतील घरांत हवा खेळती नसल्यास रहिवाशांवर होणार्या परिणामांचा अभ्यास भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथील संशोधकांनी केला आहे