आयआयटी मुंबईद्वारे विकसित नवीन डीप-लर्निंग फ्रेमवर्क SpADANet (स्पाडानेट) मर्यादित लेबल्स वापरूनही अनेक चक्रीवादळांमधील संरचनात्मक नुकसान अधिक अचूकपणे वर्गीकृत करू शकते.

Health

मधुमेहींना इन्सुलीनचे इंजेक्शन घेताना आपण कित्येकदा पाहीले आहे. तूफानी वेगवान गोलंदाज वसीम अक्रम हा इन्सुलीन घेणारा मधुमेही होता हे माहीत होते तुम्हाला?

इन्सुलीन हे एक प्रथिन आहे आणि आपल्या शरीरात असलेले स्वादुपिंड इन्सुलीन तयार करते. पुर्वी इन्सुलीन गाई-गुरांच्या स्वादुपिंडातून काढले जात. इन्सुलीन काढण्याची प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची होती आणि फक्त काही मायक्रोग्रॅम इतकेच इन्सुलिन मिळत असे.

मुंबई

भारतीय प्रौद्योगिक संस्थान, मुंबई मध्ये केलेला अभ्यास दर्शवतो की एकात्मिक कचरा व्यवस्थापन केल्यास उघड्यावर कचरा टाकण्यामुळे होणारे प्रदूषण  कमी होऊ शकते. 

मुंबई

नवीन संशोधन दाखवते की भारतीयांची गाडी चालवताना फोनचा  वापर करण्याची सवय अपायकारक असू शकतो

Search Research Matters