धोकादायक ड्रायव्हिंगची परिस्थिती ओळखण्यासाठी संशोधकांनी रस्ते अपघातास कारणीभूत ठरणारे महत्वाचे घटक समजून घेतले.
General
अतिघन इलेक्ट्रॉनिक सर्किटची रचना करण्यास उपयुक्त, उत्पादनातील फेरफार लक्षात घेणारे ट्रान्सिस्टरचे प्रतिमान संशोधकांनी प्रायोगिक निरीक्षणांच्या आधारे सिद्ध केले
शोधकांनी 'सार्स कोव्ह 2' (SARS-CoV-2) विषाणूग्रस्त कफ क्लाउड (खोकल्यातून बाहेर पडलेले जलकण) हवेत कसा पसरतो याचा अभ्यास केला.
व्यक्तीच्या प्रकृतीनुसार त्याच्या स्वेदातील मेटाबोलाइट्सच्या पातळीत होणारे बदल जाणून घेण्यासाठी संशोधकांनी धाग्यांवर आधारित सेन्सर विकसित केले.
बालकांमधील कुपोषण, सूक्ष्म पोषक घटकांची कमतरता आणि लठ्ठपणा यांच्या मूल्यमापनासाठी संशोधकांकडून नवीन पद्धतीचा वापर
मानवी प्रोटिओम प्रकल्पाअंतर्गत प्रोटिनोम ओळखण्यासाठी वापरण्यात आलेल्या कठोर मानकांबाबत शास्त्रज्ञांद्वारे चर्चा.
फेलीन चक्रीवादळानंतर हाती घेतलेल्या पुनर्वसन कार्याशी निगडीत वस्तुस्थितीचा अभ्यास संशोधकांनी सामाजिक, आर्थिक, मानवी आणि भौतिक घटकांच्या माध्यमातून केला.
मलेरियाची तीव्रता पडताळण्याच्यादृष्टीने, प्रथिनांचे गट (पॅनेल) ओळखण्यासाठी संशोधक प्रोटीऑमिक्स आणि मशीन लर्निंगचा वापर करतात.