पातळ चुंबकीय पापुद्रा वापरून संशोधकांनी विद्युत आणि चुंबकत्वामधील परस्परसंबंध सिद्ध केले.
General
संशोधकांनी वैशिष्ठ्यपूर्ण पद्धतीने निर्मित केलेल्या खास पृष्ठभागाच्या मदतीने त्यावर होणाऱ्या प्रकाश व भौतिक पदार्थांमधील परस्परक्रियेच्या अभ्यासकार्याला गती दिली आहे.
कमी खर्चात अधिक जलदपणे हायड्रोजनची निर्मिती करण्यास चुंबकीय उत्प्रेरक उपयोगी असल्याचे संशोधकांनी दाखवले
वारंवार येणाऱ्या दुष्काळामुळे निर्माण झालेल्या जलसमस्येवर तोडगा म्हणून भूजलाचा अतिरिक्त उपसा हे दक्षिण भारतातील भूजल पातळी धोकादायक वेगाने खालावण्याचे प्रमुख कारण असल्याचे भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या संशोधकांचे मत आहे.
तीव्र जलावरोधक पृष्ठभागावरून पाणी कसे वाहते याचा संशोधकांनी अभ्यास केला.
धोकादायक ड्रायव्हिंगची परिस्थिती ओळखण्यासाठी संशोधकांनी रस्ते अपघातास कारणीभूत ठरणारे महत्वाचे घटक समजून घेतले.
अतिघन इलेक्ट्रॉनिक सर्किटची रचना करण्यास उपयुक्त, उत्पादनातील फेरफार लक्षात घेणारे ट्रान्सिस्टरचे प्रतिमान संशोधकांनी प्रायोगिक निरीक्षणांच्या आधारे सिद्ध केले
शोधकांनी 'सार्स कोव्ह 2' (SARS-CoV-2) विषाणूग्रस्त कफ क्लाउड (खोकल्यातून बाहेर पडलेले जलकण) हवेत कसा पसरतो याचा अभ्यास केला.
व्यक्तीच्या प्रकृतीनुसार त्याच्या स्वेदातील मेटाबोलाइट्सच्या पातळीत होणारे बदल जाणून घेण्यासाठी संशोधकांनी धाग्यांवर आधारित सेन्सर विकसित केले.