आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी विकसित केलेल्या तंत्रामुळे ड्रोन-वृंदातील सदस्य ड्रोनना जीपीएस किंवा आंतर-ड्रोन संवाद प्रक्रियेविना केवळ कॅमेरा मधून प्राप्त माहिती वापरून वृंदरचना कायम ठेवणे शक्य.
Mumbai/
प्रायोगिक भौतिकशास्त्रज्ञांना घन पदार्थांतील स्पंदनांच्या अभ्यासासाठी सैद्धांतिक अभ्यासाची मदत
हवेच्या गुणवत्तेचे निरीक्षण करण्यासाठी संशोधकांनी प्रादेशिक प्रातिनिधिक संनियंत्रण स्थानके स्थापन करण्याचा एक अभिनव मार्ग सुचवला आहे.
टेनिसच्या खेळात माहिती व प्रसारण तंत्रज्ञानावर भर असतो असे अभ्यासात दिसून आले आहे.
सायनोबॅक्टेरियामध्ये प्रथिनांच्या उत्पादनाचे संवर्धन व्हावे म्हणून त्यांच्या डीएनए संरचनेमध्ये संशोधक बदल घडवून आणतात.
वायू प्रदूषणाचे आरोग्यावरील गंभीर दुष्परिणाम भारतातील शहरांत आणि ग्रामीण भागात सारखेच संभवतात असे नवीन संशोधनात आढळले आहे.
पर्यावरणातील बदलांच्या पार्श्वभूमीवर, कृषीविषयक सुयोग्य धोरणांचे पर्याय शोधण्यासाठी वैज्ञानिकांकडून महाराष्ट्रातील ग्रामीण भागांचे सर्वेक्षण
उपग्रहांमधील रडार मधून मिळालेली माहिती वापरून संशोधकांनी सोयाबीन आणि गव्हाच्या पीकांची वाढीस कारणीभूत असलेल्या प्राचलांचा अंदाज बांधला
२०१३ मध्ये ५० हून अधिक अर्भके अट्टपडीमध्ये मरण पावली. केरळ मधील पालक्काड जिल्ह्यातील एक संरक्षित भाग म्हणून याची ओळख आहे. ह्या घटनेने आणि त्यानंतरच्या काही वर्षात झालेल्या मृत्यूंनी इथे राहणाऱ्या आदिवासी लोकांच्या आरोग्याकडे सर्वांचे लक्ष वेधले. बालमृत्यूदर आणि कुपोषणासारख्या प्राथमिक आरोग्य समस्यांचे वाढलेले प्रमाण याला कारणीभूत होते.