मुंबई आणि कोलकाता जवळ उप-शहरे विकसित करूनही मध्यमवर्गीय परवडणार्या घरांपासून वंचित
General
स्फटिकीकरणातून द्रव्यांना इच्छित आकार देणे शक्य, हे सिद्ध करणारा नवीन अभ्यास
भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथील संशोधकांनी बॅडमिंटन प्रशिक्षणासाठी अंगावर घालता येणारे उपकरण विकसित केले आहे
डाळिंबाच्या दाण्यांमधून पोषक तत्व असलेले तेल, प्रथिने आणि तंतु काढण्याची सोपी पद्धत भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथील संशोधकांनी विकसित केली आहे.
भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई ह्यांनी केलेल्या एका अभ्यासात दिसून आले आहे की शहरी-ग्रामीण संक्रमण क्षेत्रात संसाधने आणि उपजीविकेची साधने ह्यात मोठ्या प्रमाणात अनपेक्षित बदल होत आहेत.
भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथील अहवालानुसार भारतातील ग्राहक अधिक ऊर्जा कार्यक्षमता असलेल्या वातानुकूलन यंत्रणेसाठी अधिक किंमत मोजायला तयार.
पहिला पाऊस पडल्यानंतर येणारा मातीचा सुगंध, आपल्याला आपल्या बालपणात घेऊन जाणारा, अनेक गीतकारांच्या, लेखकांच्या भावनांना वाट मोकळी करून देणारा तो गंध, तो पहिला मृदगंध!
सुमारे १९६० च्या दरम्यान ऑस्ट्रेलियातील इसाबेल जॉय बेअर आणि रिचर्ड ग्रेनफेल थॉमस हे दोन खनिजतज्ज्ञ मातीच्या सुगंधासाठी कारणीभूत असणारे संयुग वेगळे करू शकले. ग्रीक पौराणिक कथांमध्ये, देवांच्या शरीरात वाहणाऱ्या द्रवावरून त्यांनी या सुगंधाला "पेट्रिचोर" असे नाव दिले.
न्यूट्रिनो म्हणजे सब अॅटोमिक किंवा अवाणू कण. त्यांचा अभ्यास करणे किंवा माहिती मिळवणे तितके सोपे नाही. न्यूट्रिनो सृष्टीत सर्वत्र पुष्कळ प्रमाणात पसरलेले आहेत आणि दर सेकंदाला आपल्या शरीरातून अक्षरशः लाखोंच्या संख्येने ते ये-जा करत असतात !
मधुमेहींना इन्सुलीनचे इंजेक्शन घेताना आपण कित्येकदा पाहीले आहे. तूफानी वेगवान गोलंदाज वसीम अक्रम हा इन्सुलीन घेणारा मधुमेही होता हे माहीत होते तुम्हाला?
इन्सुलीन हे एक प्रथिन आहे आणि आपल्या शरीरात असलेले स्वादुपिंड इन्सुलीन तयार करते. पुर्वी इन्सुलीन गाई-गुरांच्या स्वादुपिंडातून काढले जात. इन्सुलीन काढण्याची प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची होती आणि फक्त काही मायक्रोग्रॅम इतकेच इन्सुलिन मिळत असे.
बहु-जलाशय प्रणालीतील पाणी पुरवठा सुधारण्यासाठी अस्ताव्यस्तता(केऑस) ही संकल्पना उपयुक्त आहे असे भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथे केलेला अभ्यास दर्शवतो.