अखंड मोठ्या वनांचे पर्यावरणाच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्व असते. जैवविविधतेची समृद्धी जपणारी वने नैसर्गिक किंवा मानवनिर्मित धोक्यांसमोर तग धरू शकतात आणि आपली आपण परत वाढू शकतात. या प्रकारची वन क्षेत्रे सलग आणि अखंड असतील तर त्यांचे सामाजिक-आर्थिक लाभ दीर्घकालीन असतात. मात्र, तुटक म्हणजेच विखंडित (फ्रॅगमेंटेड) वनक्षेत्रे वनस्पतींचा आणि प्राण्यांचा टिकाव लागण्यात आणि प्राण्यांच्या मुक्त हालचालींमध्ये बाधा आणू शकतात. उदाहरणार्थ, वाघांना शिकार करण्यासाठी, पुनरुत्पादनासाठी आणि मनुष्यप्राण्याच्या वाटेत न येता जगण्यासाठी मोठी सलग जंगले जास्त गरजेची असतात.

Health

Mumbai

रोगाची स्थिती व मानवी पेशींचा ताठरपणा ह्यातील परस्परसंबंध समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरणार जलदपणे पेशींचा ताठरपणा मोजणारे आयआयटी मंबईचे सूक्ष्मद्राविकी (मायक्रोफ्लुईडिक) उपकरण

Mumbai

आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरच्या जड वाहनांच्या प्रदूषणावर अभ्यास करून वाहन प्रदूषणावर कडक धोरणे असण्याची गरज अधोरेखित केली.

Mumbai

आयआयटी मुंबई येथील नवीन अभ्यासाद्वारे आरोग्य क्षेत्रातील कचरा व्यवस्थापनासाठी चक्राकार अर्थव्यवस्था पद्धतीच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आवश्यक घटकांचा शोध.

Mumbai

ट्यूमर आणि रक्ताच्या नमुन्यांमधून शोधले मेनिन्जिओमाचे निदान आणि पूर्वानुमान वर्तवू शकतील असे प्रथिनांचे संच.

Mumbai

व्यक्तीच्या चालीतील बदलांचे गणितीय विश्लेषण करून त्यावरून पार्किन्सन आजाराचे पूर्वनिदान करण्यासाठी नवे संशोधन.

Mumbai

सांडपाणी व जलाशयांमध्ये रोगजनक विषाणु आणि जीवाणुंचा शोध घेण्यासाठी एक नवे पोर्टेबल डीएनए सेन्सर

Mumbai

पेशीच्या आतमध्ये आणि रक्तप्रवाहात मेद वाहून नेणारे काही विशिष्ट रेणू नवीन संशोधनातून पुढे आले आहेत.

मुंबई

अत्याधुनिक पद्धतीने शरीरात औषध वितरण करणाऱ्या तंत्रज्ञानाचा व्यापक आढावा 

मुम्बई

जखम लवकर भरून येण्यासाठी नैसर्गिक औषधे आणि पॉलिमरच्या द्विस्तरीय रचनेतून त्वचेवर चिकटवता येईल असा पॅच संशोधकांनी तयार केला

मुम्बई

शारीरिक वेदना अनुभवत असलेले विद्यार्थी कोणतीही वेदना होत नसलेल्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत खराब कामगिरी करतात आणि त्यांची मनःस्थितीही जास्त खालावलेली असते. 

Search Research Matters