आयुष्याची सगळी उमेदीची वर्षे धावपळीत घालवल्यावर म्हातारपण निवांत जावे अशी प्रत्येक सर्वसामान्य माणसाची माफक अपेक्षा असते, नाही का? पण आपल्या देशातल्या वृद्धांची परिस्थिती मात्र थोडी काळजीत टाकणारी असल्याचे एका नवीन संशोधनातून लक्षात आले आहे.
आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी विकसित केलेल्या तंत्रामुळे ड्रोन-वृंदातील सदस्य ड्रोनना जीपीएस किंवा आंतर-ड्रोन संवाद प्रक्रियेविना केवळ कॅमेरा मधून प्राप्त माहिती वापरून वृंदरचना कायम ठेवणे शक्य.
Mumbai/