अखंड मोठ्या वनांचे पर्यावरणाच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्व असते. जैवविविधतेची समृद्धी जपणारी वने नैसर्गिक किंवा मानवनिर्मित धोक्यांसमोर तग धरू शकतात आणि आपली आपण परत वाढू शकतात. या प्रकारची वन क्षेत्रे सलग आणि अखंड असतील तर त्यांचे सामाजिक-आर्थिक लाभ दीर्घकालीन असतात. मात्र, तुटक म्हणजेच विखंडित (फ्रॅगमेंटेड) वनक्षेत्रे वनस्पतींचा आणि प्राण्यांचा टिकाव लागण्यात आणि प्राण्यांच्या मुक्त हालचालींमध्ये बाधा आणू शकतात. उदाहरणार्थ, वाघांना शिकार करण्यासाठी, पुनरुत्पादनासाठी आणि मनुष्यप्राण्याच्या वाटेत न येता जगण्यासाठी मोठी सलग जंगले जास्त गरजेची असतात.

Science

Bengaluru

भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथील संशोधकांनी हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वीच स्मार्टफोन वापरून त्याची सूचना देऊ शकणारे एक नवीन जीवनरक्षक साधन विकसित केले आहे.

मुंबई

आयआयटी मुंबई आणि टीआयएफआर येथील संशोधकांनी इलेक्ट्रॉन आभ्रामामुळे तयार होणाऱ्या उष्णतेचे रूपांतर  विदयुतप्रवाहात करण्याच्या पद्धतीचे प्रात्यक्षिक दिले आहे.

मुंबई

वीज वितरणासाठी 'गेम थियरी' वापरण्याचे विविध पर्याय भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथील प्राध्यापकांनी मांडले आहेत

मुंबई

भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई (आयआयटी मुंबई) येथील विद्यार्थ्याला खिडकीत ठेवून वापरता येणाऱ्या, सौरऊर्जेवर चालणाऱ्या कुकरच्या रचनेसाठी गांधीयन यंग टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन (जीवायटीआय) पुरस्कार मिळाला आहे.

मुंबई

आयआयटी मुंबईच्या एका विद्यार्थ्याने शिरेतून रक्त घेण्याआधी शिरेची जागा दर्शवणारे यंत्र तयार केले आहे.

मुंबई

भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथील संशोधकांनी ओडिशाच्या पारादीप बंदराच्या किनारपट्ट्यांवर होणाऱ्या बदलांचे भाकित  केले

मुंबई

ओतकाम करणार्‍या लघु आणि मध्यम कारखान्यातील ग्रीन सॅंडचा पुनर्वापर करण्यासाठी अत्यंत प्रभावी पर्याय संशोधकांनी विकसित केला आहे.

मुंबई

भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथे केलेल्या एका अभ्यासामुळे रेणूच्या पातळीवर पदार्थाची वैशिष्ट्येशोधून काढता येतील.

मुंबई

जमिनीच्या पृष्ठभागाच्या तापमानवाढीमुळे शहरी भागावर असलेले धुक्याचे आवरण विरून जात आहे असे अभ्यासांती उघड झाले आहे.

मुंबई

मुंबई आणि कोलकाता जवळ उप-शहरे विकसित करूनही मध्यमवर्गीय परवडणार्‍या घरांपासून वंचित

Search Research Matters