भारतीय प्रौद्योगिक संस्थान, मुंबई मध्ये केलेला अभ्यास दर्शवतो की एकात्मिक कचरा व्यवस्थापन केल्यास उघड्यावर कचरा टाकण्यामुळे होणारे प्रदूषण कमी होऊ शकते.
Science
संशोधक म्हणतात की कचरा डेपोमधील कचर्यातून झिरपणार्या द्रवाचा उपयोग वीज निर्मिती करिता केल्यास प्रदूषण कमी होईल आणि वीजही निर्माण करता येईल.
इलेक्ट्रॉनिक उपकरणांतून बाहेर पडणारी उष्णता वापरून वीज निर्माण होऊ शकते, असे नुकत्याच झालेल्या अभ्यासात आढळून आले
सौर पॅनेलच्या ऱ्हासास कारणीभूत असणाऱ्या घटकांचे विश्लेषण करणारे नवीन संशोधन
नवीन संशोधन दाखवते की भारतीयांची गाडी चालवताना फोनचा वापर करण्याची सवय अपायकारक असू शकतो
भारतीय तंत्रज्ञान संस्था येथील शास्त्रज्ञ म्हणतात तापमानवाढ पवनऊर्जा निर्मितीकरिता लाभदायक असेल