तीव्र हवामान विषयक इशाऱ्यांना मच्छीमार कसा प्रतिसाद देतात आणि हवामान बदलांमुळे होणाऱ्या दुष्परिणामांना कसे सामोरे जातात याचा अभ्यास संशोधकांनी केला.
Society
उपग्रहाने घेतलेल्या संग्रहित प्रतिमांच्या डिजिटल प्रक्रियेच्या मदतीने मुंबई महानगराच्या वाढीचा अभ्यास
अधिकारी वर्ग आणि राजकीय हितसंबंध यांच्यामुळे वन अधिकार अधिनियमाच्या अंमलबजावणी मध्ये अडथळे येत आहेत असे अभ्यासात आढळून आले आहे.
तरंगणाऱ्या प्लास्टिक कचऱ्याचा समुद्रातील भौतिक प्रक्रियांवर होणऱ्या परिणामांचा संशोधनातून सविस्तर अभ्यास
भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथील स्थापत्य विभागात कार्यरत, प्राध्यापक सुबिमल घोष यांना वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सी एस आय आर) पुरस्कृत शांती स्वरूप भटनागर पुरस्कार २०१९ जाहीर झाला आले. भूपृष्ठावरील प्रक्रियांचा भारतीय पर्जन्यमानावर कसा प्रभाव पडतो तसेच क्षेत्रीय पर्जन्यमान आणि त्याचा अंदाज अचूकपणे वर्तविण्यासाठी त्याचा उपयोग कसा करता येईल, यासाठी त्यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.
ट्विटर सारख्या सोशल मिडिया वरील संदेशांमधून अर्थपूर्ण माहिती काढू शकणारी प्रणाली विकसित
भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई (आयआयटी बॉम्बे) आणि युनिव्हर्सिटी ऑफ बर्मिंघम,युके येथील संशोधकांना मूत्रमार्गाचे असंतुलन (मूत्रविकार) असणाऱ्या लोकांच्या अडचणी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत होईल अशी अशा आहे.
संशोधकांनी ग्रीक आणि भारतीय गणितज्ञांच्या गोलाच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ काढण्याच्या पद्धतींची तुलना केली
ग्रामीण उद्योजकता वाढवून शाश्वत उपजीविका निर्माण व दारिद्र्य निर्मूलन यासाठी संशोधकांचा आदर्श योजनेचा प्रस्ताव