संशोधकांनी महासंगणकांच्या शीतनासाठी तांब्याऐवजी सिरॅमिक-आधारित शीत-पट्टक तयार केले, ज्यामुळे लहान व आटोपशीर आकाराचे सर्किट बोर्ड शक्य होतील.
Technology
क्षणोक्षणीचे निरीक्षण व कामाची संदर्भानुरूप विभागणी करणारे नवीन अल्गोरिदम एकत्र काम करणाऱ्या स्वायत्त रोबॉट्सचे आपापसातील सहकार्य सुधारण्यासाठी प्रभावी.
संशोधकांनी द्विमितीय पदार्थांचा वापर करून ट्रान्झिस्टर तयार केला आणि स्वायत्त यंत्रमानवांसाठी त्यावर आधारित अतिनिम्न ऊर्जाचालित कृत्रिम चेतापेशी सर्किट निर्माण केले.
‘झीन्स’ नावाचे द्विमितीय पदार्थ ताणले असता त्यांच्या आणवीय गुणधर्मांवर होणाऱ्या परिणामांचा संशोधकांनी सैद्धांतिक अभ्यास केला आहे.
नव्या कोटींग मटेरियलमुळे लेपन केलेल्या पृष्ठभागाच्या खालील तापमान १५-२१ डिग्री सेल्सियसने कमी होऊ शकते, तसेच क्षरणाचा प्रतिकार केला जातो.
नव्या पद्धतीमुळे बॅटरींमधील उष्णता अधिक प्रभावीपणे कमी केली जाते व बॅटरी पॅकचे एकूण वजन कमी करणे देखील शक्य होते.
उच्च कार्यक्षमता असलेला निकेल-आधारित मिश्रधातू ऑक्सिडीकरण-रोधक असून पर्यावरणपूरक पद्धतीने कोळसा-आधारित वीजनिर्मिती साठी कार्य करू शकतो
सांडपाणी व जलाशयांमध्ये रोगजनक विषाणु आणि जीवाणुंचा शोध घेण्यासाठी एक नवे पोर्टेबल डीएनए सेन्सर
प्रस्तुत मटेरियल त्यावरील पडलेल्या प्रकाशापैकी ८७% हून अधिक प्रकाश वापरण्यायोग्य ऊष्मा-ऊर्जेत रूपांतरित करते.
लहान रोबॉट्स द्वारे रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमधून अनभिप्रेत हालचालींचे व्यत्यय काढून टाकू शकणारे एक नवीन अल्गोरिदम