आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी विकसित केलेल्या तंत्रामुळे ड्रोन-वृंदातील सदस्य ड्रोनना जीपीएस किंवा आंतर-ड्रोन संवाद प्रक्रियेविना केवळ कॅमेरा मधून प्राप्त माहिती वापरून वृंदरचना कायम ठेवणे शक्य.
Mumbai/
छोट्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांना ऊर्जा देऊ शकतील अशी सूक्ष्म दहन इंजिन संशोधकांनी विकसित केली आहेत
एका सैद्धांतिक अभ्यासाने दाखवले आहे की पाठोपाठ घेतलेल्या इलेक्ट्रॉन च्या छायाचित्रांच्या मदतीने इलेक्ट्रॉनच्या हालचालीची उत्क्रांती समजून घेता येते
नव्याने एकाधिकार मिळालेल्या स्वदेशी सीएआर टी-पेशी तंत्रज्ञानामुळे भारतातील रूग्णांना कर्करोगाचा उपचार घेणे आता आवाक्यात
शहरांना पाणी पुरवठा करण्यासाठी टॅंकर च्या फेऱ्यांचे वेळापत्रक योजण्यासाठी संशोधकांनी व्यवहार्य चौकट तयार केली
द्विमितीय नॅनो-सामग्री वापरून प्रकाशीय निस्यंदक व तापविद्युत साधने बनवणे शक्य होईल असे एका सैद्धांतिक अभ्यासात सूचित
संशोधकांनी रॅंडम ऍक्सेस मेमरीचा उपयोग करून, मेंदूमध्ये असलेल्या चेतापेशींप्रमाणे असलेली, शक्तीशाली प्रसंभाव्य इलेक्ट्रॉनिक ज्ञानतंतू विकसित केली आहे
फोटो सौजन्य यान कोप्रिवा, द्वारा अनस्प्लॅश
ग्राफीनच्या अति-सूक्ष्म कणांचा उपयोग करून संशोधकांनी मातीतील ओलावा मोजण्यासाठी संवेदक विकसित केला आहे
संशोधकांनी मूत्राशयातील चेतापेशींचे (न्यूरॉन) संगणकीय प्रतिरूप तयार केले आहे