तिरक्या पृष्ठभागावरील वाळलेले रक्ताचे थेंब व त्यातील भेगा अभ्यासून थेंब किती वेगाने व कुठल्या कोनात आदळला यासारखी माहिती मिळवली जाऊ शकते असे आयआयटी मुंबई येथील संशोधनात आढळले.
मानवी शरीरातील द्रव प्रथिनांच्या विलगनाशी संबंधित रूढ संकल्पनांना आव्हान देणारे नवीन संशोधन