तिरक्या पृष्ठभागावरील वाळलेले रक्ताचे थेंब व त्यातील भेगा अभ्यासून थेंब किती वेगाने व कुठल्या कोनात आदळला यासारखी माहिती मिळवली जाऊ शकते असे आयआयटी मुंबई येथील संशोधनात आढळले.
आयआयटी मुंबईच्या शास्त्रज्ञांनी विकसित केलेला ग्राफिन आधारित जलविरोधी पदार्थ गोड्या पाण्याच्या संकटावर तोडगा ठरू शकतो.