तिरक्या पृष्ठभागावरील वाळलेले रक्ताचे थेंब व त्यातील भेगा अभ्यासून थेंब किती वेगाने व कुठल्या कोनात आदळला यासारखी माहिती मिळवली जाऊ शकते असे आयआयटी मुंबई येथील संशोधनात आढळले.
योग्य पर्यायाची निवड करण्यासाठी प्रश्नांच्या संभावित उत्तरांचे मर्यादित पर्याय दिले तर अधिक अचूक आणि सत्यतापूर्ण माहिती मिळते असे आयआयटी मुंबईच्या अभ्यासाने दर्शवले