तिरक्या पृष्ठभागावरील वाळलेले रक्ताचे थेंब व त्यातील भेगा अभ्यासून थेंब किती वेगाने व कुठल्या कोनात आदळला यासारखी माहिती मिळवली जाऊ शकते असे आयआयटी मुंबई येथील संशोधनात आढळले.
संशोधकांनी विकसित केले फ्रिक्शन वेल्डिंग पद्धतीमधील जोड मजबूत करण्याचे साधे आणि नावीन्यपूर्ण तंत्र. दोनपैकी एका पृष्ठभागावर निमुळते टोक तयार करून साधली किमया.