तिरक्या पृष्ठभागावरील वाळलेले रक्ताचे थेंब व त्यातील भेगा अभ्यासून थेंब किती वेगाने व कुठल्या कोनात आदळला यासारखी माहिती मिळवली जाऊ शकते असे आयआयटी मुंबई येथील संशोधनात आढळले.

Ecology

मुंबई

मुंबई शहराच्या वेगाने होणाऱ्या विस्तारामुळे या भागातील वन्यजीवांना उरल्यासुरल्या जंगल भागांमध्ये सीमीत रहावे लागत आहे

मदुराई

मदुराईमधील ऐतिहासिक तलावांना पुनः प्रचलित करण्याची आय आय टी मुंबईच्या संशोधकांची शिफारस

मुंबई

संमिश्र स्वरूपाचा सच्छिद्र द्राव वापरून औद्योगिक उत्सर्जनातील कार्बन डायऑक्साइडचे शोषण आणि त्याचे कॅल्शियम कार्बोनेटमध्ये रुपांतर केले जाऊ शकते.

मुंबई

मानव-वन्यजीव सहअस्तित्वाचा अभ्यास करण्यातील आव्हानांवर आणि भविष्यातील संशोधनाच्या दिशेविषयी संशोधकांची चर्चा.

मुंबई

फेलीन चक्रीवादळानंतर हाती घेतलेल्या पुनर्वसन कार्याशी निगडीत वस्तुस्थितीचा अभ्यास संशोधकांनी सामाजिक, आर्थिक, मानवी आणि भौतिक घटकांच्या माध्यमातून केला.

Mumbai

फोटो सौजन्य यान कोप्रिवा, द्वारा अनस्प्लॅश

ग्राफीनच्या अति-सूक्ष्म कणांचा उपयोग करून संशोधकांनी मातीतील ओलावा मोजण्यासाठी संवेदक विकसित केला आहे

बेंगलुरू

हिवाळा सुरु होताच पंजाबमध्ये भातशेतीच्या हजारो हेक्टर परिसरात काढणी करणारी शेकडो यंत्रे घरघरायला लागतात.  महाराष्ट्रामध्ये विदर्भातील खेड्यांमधून शेतकरी शुभ्र कापूस बाजारात घेऊन जाताना दिसू लागतात. फार वर्षांपूर्वी याच ठिकाणी अस्ताव्यस्त पसरलेली जंगले, गवताळ प्रदेश व दलदल असे आणि फिरत्या पद्धतीने विविध पिके घेतली जात. पण गेल्या पाच सहा दशकांमध्ये अशा अनेक नैसर्गिक भूप्रदेशाचे रूपांतर एक किंवा दोनच पिके घेतल्या जाणाऱ्या कायमच्या शेतांमध्ये झाले आहे.

मुंबई

तीव्र हवामान विषयक इशाऱ्यांना मच्छीमार कसा प्रतिसाद देतात आणि हवामान बदलांमुळे होणाऱ्या दुष्परिणामांना कसे सामोरे जातात याचा अभ्यास संशोधकांनी केला.

मुंबई

अधिकारी वर्ग आणि राजकीय हितसंबंध यांच्यामुळे वन अधिकार अधिनियमाच्या अंमलबजावणी मध्ये अडथळे येत आहेत असे अभ्यासात आढळून आले आहे. 

Search Research Matters