क्षणोक्षणीचे निरीक्षण व कामाची संदर्भानुरूप विभागणी करणारे नवीन अल्गोरिदम एकत्र काम करणाऱ्या स्वायत्त रोबॉट्सचे आपापसातील सहकार्य सुधारण्यासाठी प्रभावी.
Engineering
‘झीन्स’ नावाचे द्विमितीय पदार्थ ताणले असता त्यांच्या आणवीय गुणधर्मांवर होणाऱ्या परिणामांचा संशोधकांनी सैद्धांतिक अभ्यास केला आहे.
नव्या कोटींग मटेरियलमुळे लेपन केलेल्या पृष्ठभागाच्या खालील तापमान १५-२१ डिग्री सेल्सियसने कमी होऊ शकते, तसेच क्षरणाचा प्रतिकार केला जातो.
मिश्रधातूंची उच्च तपमानाखाली चांगल्याप्रकारे टिकाव धरण्याची क्षमता त्यातील बोराइडमुळे वाढत असल्याविषयी संशोधकांनी नवी माहिती दिली.
नव्या पद्धतीमुळे बॅटरींमधील उष्णता अधिक प्रभावीपणे कमी केली जाते व बॅटरी पॅकचे एकूण वजन कमी करणे देखील शक्य होते.
उच्च कार्यक्षमता असलेला निकेल-आधारित मिश्रधातू ऑक्सिडीकरण-रोधक असून पर्यावरणपूरक पद्धतीने कोळसा-आधारित वीजनिर्मिती साठी कार्य करू शकतो
प्रस्तुत मटेरियल त्यावरील पडलेल्या प्रकाशापैकी ८७% हून अधिक प्रकाश वापरण्यायोग्य ऊष्मा-ऊर्जेत रूपांतरित करते.
लहान रोबॉट्स द्वारे रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमधून अनभिप्रेत हालचालींचे व्यत्यय काढून टाकू शकणारे एक नवीन अल्गोरिदम
शहरांतील पाणीपुरवठा व सांडपाणी व्यवस्थापन शाश्वत आणि परिवर्तनशील करण्यासाठी केंद्रीय वितरणाची चालू पद्धत बदलून प्रवर्धित विकेंद्रीकृत प्रणालींबाबत विचार करणे आवश्यक आहे असे नवीन अभ्यास सांगतो.
वॅलरायझेशन वर केलेल्या उल्लेखनीय संशोधनाबद्दल आयआयटी मुंबईच्या प्रा. देबब्रत मैती यांना शांती स्वरूप भटनागर पुरस्कार -२०२२ ने गौरविण्यात आले.