द्रवाच्या पृष्ठभागाचे रूपांतर सूक्ष्म थेंबांच्या फवार्यात कसे होते ह्याचे नवीन स्पष्टीकरण भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथील संशोधकांनी प्रयोगिक पुराव्यासह सादर केले आहे
General
भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथील संशोधकांनी हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वीच स्मार्टफोन वापरून त्याची सूचना देऊ शकणारे एक नवीन जीवनरक्षक साधन विकसित केले आहे.
आयआयटी मुंबई आणि टीआयएफआर येथील संशोधकांनी इलेक्ट्रॉन आभ्रामामुळे तयार होणाऱ्या उष्णतेचे रूपांतर विदयुतप्रवाहात करण्याच्या पद्धतीचे प्रात्यक्षिक दिले आहे.
वीज वितरणासाठी 'गेम थियरी' वापरण्याचे विविध पर्याय भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथील प्राध्यापकांनी मांडले आहेत
भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई (आयआयटी मुंबई) येथील विद्यार्थ्याला खिडकीत ठेवून वापरता येणाऱ्या, सौरऊर्जेवर चालणाऱ्या कुकरच्या रचनेसाठी गांधीयन यंग टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन (जीवायटीआय) पुरस्कार मिळाला आहे.
आयआयटी मुंबईच्या एका विद्यार्थ्याने शिरेतून रक्त घेण्याआधी शिरेची जागा दर्शवणारे यंत्र तयार केले आहे.
भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथील संशोधकांनी ओडिशाच्या पारादीप बंदराच्या किनारपट्ट्यांवर होणाऱ्या बदलांचे भाकित केले
ओतकाम करणार्या लघु आणि मध्यम कारखान्यातील ग्रीन सॅंडचा पुनर्वापर करण्यासाठी अत्यंत प्रभावी पर्याय संशोधकांनी विकसित केला आहे.
भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथे केलेल्या एका अभ्यासामुळे रेणूच्या पातळीवर पदार्थाची वैशिष्ट्येशोधून काढता येतील.
जमिनीच्या पृष्ठभागाच्या तापमानवाढीमुळे शहरी भागावर असलेले धुक्याचे आवरण विरून जात आहे असे अभ्यासांती उघड झाले आहे.