अखंड मोठ्या वनांचे पर्यावरणाच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्व असते. जैवविविधतेची समृद्धी जपणारी वने नैसर्गिक किंवा मानवनिर्मित धोक्यांसमोर तग धरू शकतात आणि आपली आपण परत वाढू शकतात. या प्रकारची वन क्षेत्रे सलग आणि अखंड असतील तर त्यांचे सामाजिक-आर्थिक लाभ दीर्घकालीन असतात. मात्र, तुटक म्हणजेच विखंडित (फ्रॅगमेंटेड) वनक्षेत्रे वनस्पतींचा आणि प्राण्यांचा टिकाव लागण्यात आणि प्राण्यांच्या मुक्त हालचालींमध्ये बाधा आणू शकतात. उदाहरणार्थ, वाघांना शिकार करण्यासाठी, पुनरुत्पादनासाठी आणि मनुष्यप्राण्याच्या वाटेत न येता जगण्यासाठी मोठी सलग जंगले जास्त गरजेची असतात.

General

मुंबई

पुनःप्रभारित होऊ शकणाऱ्या अत्याधुनिक विद्युत बॅटरी निर्मिती क्षेत्रातील लक्षणीय योगदानाबद्दल प्रा. अमर्त्य मुखोपाध्याय यांना स्वर्णजयंती सन्मान्य सदस्यत्व - २०२१ प्रदान करण्यात आले.

मुंबई

संवेदक-द्रव आंतरपृष्ठावरील विद्युतभाराचा प्रभाव लक्षात घेणारे जैवसंवेदकाचे नवीन संगणकीय प्रतिमान 

मुंबई

3-डी  प्रिंटिंग मध्ये सुधारणा करण्यासाठी संशोधकांचा भूमिती आणि समदिकता यांतील संबंधाचा अभ्यास

मुंबई

आय सी चिप्स, फोटोव्होल्कटेईक सेल्स (प्रकाशविद्युत घट) आणि गॅस टर्बाईन्स प्रभावीपणे थंड ठेवण्यासाठी संशोधकांनी लघुप्रणालींच्या उष्मागतिकीतील गणितीय विश्लेषणाचा वापर केला आहे.

मुंबई

नवीन अभ्यासानुसार, ऑगस्ट २०१८ मध्ये आलेल्या महापूरानंतर मातीची धूप होण्याचे प्रमाण वाढलेले दिसून आले.

मुंबई

मानव-वन्यजीव सहअस्तित्वाचा अभ्यास करण्यातील आव्हानांवर आणि भविष्यातील संशोधनाच्या दिशेविषयी संशोधकांची चर्चा.

मुंबई

कोरोना संसर्गाची तीव्रता ओळखण्यासाठी संशोधकांनी मास स्पेक्ट्रोमेट्री तंत्राचा उपयोग केला 

मुंबई

कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित एक नवीन अल्गोरिदम वापरून बिनतारी संदेशवहन यंत्रणेची ऊर्जा कार्यक्षमता सुधारण्यात संशोधकांना यश 

Mumbai

काजळी मोजण्याची पद्धत सुधारण्यासाठी अभिनव माहिती संस्करण (डेटा प्रोसेसिंग)पद्धतीचा उपयोग

मुंबई

कर्करोगाच्या एकसारख्या पेशींपेक्षा आकारमान आणि कडकपणामध्ये फरक असलेल्या पेशींच्या समूहांमुळे कर्करोग जास्त वेगाने पसरतो असे संशोधनात दिसून आले.

Search Research Matters