रबर आणि काँक्रीटची विलक्षण जोडी, भक्कम आणि टिकाऊ बांधकामासाठी महत्वाची कशी आहे यावर एक सूक्ष्म दृष्टिक्षेप.
Deep-dive
व्यावसायिक वापरातील बहुतांश प्रकारच्या प्लॅस्टिकचे विघटन होऊन त्यापासून मायक्रो व नॅनो प्लॅस्टिक कण तयार होण्याच्या प्रक्रियेबाबत अधिक माहिती देणारा अभ्यास आयआयटी मुंबई येथील संशोधक व त्यांच्या सहयोगी गटाने समोर आणला.
पार्किन्सन्स झालेल्या व्यक्तींमधील अस्वाभाविक रिवॉर्ड प्रोसेसिंगच्या मुळाशी असलेल्या यंत्रणेचा डेटा आधारित अभ्यास.
संशोधकांनी विकसित केले फ्रिक्शन वेल्डिंग पद्धतीमधील जोड मजबूत करण्याचे साधे आणि नावीन्यपूर्ण तंत्र. दोनपैकी एका पृष्ठभागावर निमुळते टोक तयार करून साधली किमया.
आयआयटी मुंबईच्या शास्त्रज्ञांनी विकसित केलेला ग्राफिन आधारित जलविरोधी पदार्थ गोड्या पाण्याच्या संकटावर तोडगा ठरू शकतो.
डीएनएच्या छोट्याश्या भागाने किण्व (यीस्ट) पेशींच्या विभाजन यंत्रणेला पिढ्यानपिढ्या बळजबरीने वापरून आपला वारसा पुढे चालू ठेवला आहे. त्याच्या आश्रयदाता किण्वाला मात्र त्याचा कोणताही ज्ञात उपयोग नाही.
उत्पादन प्रक्रिया न मंदावता धातूतील कमकुवत जागा दुरुस्त करण्यासाठी आयआयटी मुंबई चे ‘लेझर रिमेल्टिंग’ तंत्र
क्तदाबातील चढ-उतार कमी करण्यासाठी व रक्तप्रवाह स्थिर करण्यासाठी चुंबकीय बल उपयुक्त. हृदयविकारांच्या प्रगत उपचार पद्धतींसाठी होणार मदत
आयआयटी मुंबई आणि भारतीय रेल्वेचे नवीन संशोधन सुचवते की आठवड्याच्या वेगवेगळ्या दिवशी समान वेळी धावणाऱ्या गाड्यांचा गट करून त्यांचे नियोजन केले तर वेळपत्रक अधिक सुसूत्र करणे शक्य आहे
‘मेटल ऑरगॅनिक फ्रेमवर्क’ मध्ये तांबे वापरून बनवलेला नवीन किफायती संवेदक पाण्याचा दर्जा तपासण्याच्या सर्वोत्तम पद्धती इतकाच प्रभावी